"वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या महाराष्ट्र शासनच्या क्रय्क्रमानुसार आपल्या महाविद्यालयात पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाविद्यालयातील सर्व विध्यार्थ्यानी प्रतिसाद द्यावा

दिनांक वेळ / स्थळ कार्यक्रम गॅलरी
29 डिसेंबर 2024 स. 11:00 - ग्रंथालय ग्रंथालय स्वच्छता अभियान फोटो
30 व 31 डिसेंबर 2024 स. 11:00 - ए.व्ही. हॉल ग्रंथ प्रदर्शन फोटो
1 जानेवारी 2025 स. 11:00 - ए.व्ही. हॉल वाचन कौशल्य कार्यशाळा फोटो
4 जानेवारी 2025 स. 11:00 - ए.व्ही. हॉल लेखक व विद्यार्थी यांच्यातील संवाद फोटो